Pixel कॅमेरा

२.९
४.९५ लाख परीक्षण
१+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

पोर्ट्रेट, नाइट व्ह्यू, टाइम लॅप्स आणि सिनेमॅटिक ब्लर यांसारखी वैशिष्ट्ये वापरून अप्रतिम फोटो व व्हिडिओ घ्या आणि पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेल्या Pixel कॅमेरा सोबत एकही क्षण चुकवू नका.

आकर्षक फोटो घ्या
• एक्स्पोझर आणि व्हाइट बॅलन्स नियंत्रणे यांसह HDR+ - अप्रतिम फोटो घेण्यासाठी, HDR+ वापरून, विशेषतः कमी प्रकाशात किंवा बॅकलिट दृश्यांमध्ये अद्भुत फोटो काढा.
• नाइट व्ह्यू - तुम्हाला पुन्हा कधीच तुमचा फ्लॅश वापरण्याची आवश्यकता वाटणार नाही. नाइट व्ह्यू हे अंधारामुळे लपले जाणारे फोटोमधील बारकावे आणि रंग टिपण्यात मदत करते. ॲस्ट्रोफोटोग्राफी वापरून तुम्ही अगदी आकाशगंगेचेदेखील फोटो काढू शकता!
• सुपर रिझोल्युशन झूम - लांबून झूम करूनदेखील शार्प फोटो घ्या. सुपर रिझोल्युशन झूम हे तुम्ही झूम इन केल्यावर तुमचे फोटो आणखी शार्प करते.
• लॉंग एक्स्पोझर - दृश्यातील हलणार्‍या गोष्टींना आकर्षक ब्लर जोडते
• ॲक्शन पॅन - तुमचा सब्जेक्ट फोकसमध्ये ठेवून बॅकग्राउंडमध्ये आकर्षक ब्लर जोडते
• मॅक्रो फोकस - लहान सब्जेक्टमध्येदेखील व्हिव्हिड रंग आणि स्ट्राइकिंग कॉंट्रास्ट

प्रत्येकवेळी अद्भुत व्हिडिओ
• गर्दी असलेल्या, कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीदेखील आकर्षक रिझोल्यूशन व स्पष्ट ऑडिओसह विनाअडथळा व्हिडिओ रेकॉर्ड करा
• सिनेमॅटिक ब्लर - तुमच्या सब्जेक्टची बॅकग्राउंड ब्लर करून सिनेमॅटिक इफेक्ट तयार करते
• सिनेमॅटिक पॅन - तुमच्या फोनच्या पॅन करतानाच्या हालचाली धीम्या करते
• लाँग शॉट - डीफॉल्ट फोटो मोडमध्ये शटर की सहज दाबून ठेवून, त्वरित व्हिडिओ काढते

Pixel 8 Pro खास वैशिष्‍ट्ये
• 50MP उच्च रेझोल्यूशन - आणखी चांगल्या तपशिलांसह उच्च रेझोल्यूशन फोटो घ्या
• Pro नियंत्रणे - फोकस, शटर स्पीड आणि आणखी बरेच काही अ‍ॅडजस्ट करण्याच्या क्षमतेसह आणखी क्रीएटिव्ह नियंत्रण घ्या

आवश्यकता - Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती ही फक्त Android 14 व त्यावरील आवृत्त्या रन करणाऱ्या Pixel डिव्हाइसवर काम करते. Wear OS साठी Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती फक्त Pixel फोनशी कनेक्ट केलेल्या Wear OS 3 (आणि त्यावरील आवृत्त्या) डिव्हाइसवर काम करते. काही वैशिष्‍ट्ये सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नाहीत.
या रोजी अपडेट केले
२२ नोव्हें, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या

रेटिंग आणि पुनरावलोकने

२.९
४.७३ लाख परीक्षणे
Rakesh Wankhedkar
४ एप्रिल, २०२१
Camera app crashes after taking each photo in my pixel 4a, issue seem to have started after the last update, plz fix it
८९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?