Android Accessibility Suite

४.०
३९.२ लाख परीक्षण
१० अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Android Accessibility Suite हा न बघता किंवा स्विच डिव्हाइससोबत तुम्हाला तुमचे Android डिव्हाइस वापरण्यात मदत करणाऱ्या अ‍ॅक्सेसिबिलिटी ॲप्सचा संग्रह आहे.

Android Accessibility Suite मध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
• अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू: तुमचा फोन लॉक करण्यासाठी, व्हॉल्यूम आणि ब्राइटनेस नियंत्रित करण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी व आणखी बरेच काही करण्यासाठी या मोठ्या ऑन-स्क्रीन मेनूचा वापर करा.
• बोलण्यासाठी निवडा: तुमच्या स्क्रीनवरील आयटम निवडा आणि ते मोठ्याने वाचले जाताना ऐका.
• TalkBack स्क्रीन रीडर: वाचिक फीडबॅक मिळवा, जेश्चर वापरून तुमचे डिव्हाइस नियंत्रित करा आणि स्क्रीनवरील ब्रेल कीबोर्ड वापरून टाइप करा.

सुरुवात करण्यासाठी:
1. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
2. अ‍ॅक्सेसिबिलिटी निवडा.
3. अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू, बोलण्यासाठी निवडा किंवा TalkBack निवडा.

Android Accessibility Suite साठी Android 6 (Android M) किंवा त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे. Wear साठी TalkBack वापरण्याकरिता, तुमच्याकडे Wear OS 3.0 किंवा त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.

परवानग्‍यांसंबंधित सूचना
• फोन: घोषणांना तुमच्या कॉलच्या स्टेटसशी जुळवून घेता यावे, यासाठी Android Accessibility Suite हे फोनच्या स्थितीचे निरीक्षण करते.
• अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा: हे अ‍ॅप एक अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्यामुळे, ते तुमच्या कृती पाहू शकते, विंडोचा आशय मिळवू शकते आणि तुम्ही टाइप करत असलेल्या मजकुराचे निरीक्षण करू शकते.
• सूचना: तुम्ही या परवानगीला अनुमती देता, तेव्हा TalkBack हे तुम्हाला अपडेटबद्दल सूचित करू शकते.
या रोजी अपडेट केले
१८ नोव्हें, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.०
३७.६ लाख परीक्षणे
Shivaji KHANDAGALE
२१ नोव्हेंबर, २०२४
Good
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Narsing Achane
२३ नोव्हेंबर, २०२४
वग्गिफ तर बरे होईल अशी शंका येते तर खरेच धन्य ऐकतो मराठी या या ब्लॉगमधून करणार नाही याची खात्री होती की नाही
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Karan Bhil
२६ ऑक्टोबर, २०२४
Karanbhil
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

TalkBack 15.0
• जनरेटिव्ह AI सह तपशीलवार इमेज वर्णने
• चिन्हे आणि विरामचिन्हे यांसाठी अधिक व्हर्बाेसिटी पर्याय
• ब्रेलसाठी मजकूर संपादनाचे नवीन शॉर्टकट

Wear OS 15.0 वरील TalkBack
• बग फिक्स