क्युरीयस रीडर हे एक मजेशीर प्लॅटफॉर्म आहे जे तुमच्या मुलाला वाचनाच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आकर्षक गेमप्लेद्वारे, मुले अक्षरे ओळखणे, शब्दलेखन करणे आणि शब्द वाचणे शिकतात, त्यांच्या शाळेतील कामाचे प्रदर्शन वाढते आणि ती सोप्या पद्धतीने मजकूर वाचण्यासाठी तयार होतात
हे विनामूल्य ॲप मुलांना त्यांच्या स्वत: च्या गतीने वाचण्यास लिहिण्यास आणि एक्सप्लोर करण्यास, प्रोत्साहित करणारे आहे , पहे रस्परसंवादी साधने आणि संसाधने देऊन मजेदार आणि आत्मविश्वासपूर्ण वाचन शिकण्यास मदत करते. एक लर्निंग ॲप म्हणून, यात विविध प्रकारचे खेळ आणि पुस्तके समाविष्ट आहेत ज्यामुळे मुलांना त्यांचे स्वतःच शिकण्याचे मार्ग निवडता येतात आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास वाढवता येतो.
वैशिष्ट्ये:
- स्वयं-मार्गदर्शित शिक्षण: संशोधनाद्वारे दर्शविले आहे कि हा खेळ स्वतः शिकण्याच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देतो
- 100% विनामूल्य: जाहिराती नाहीत, ॲप-मधील खरेदी नाही
- आकर्षक कन्टेन्ट : संशोधन आणि विज्ञानावर आधारित खेळ.
- नियमित अपडेट: तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी नवनवीन गोष्टी ऍड केल्या जातात
- ऑफलाइन प्ले: इंटरनेट कनेक्शनसह सामग्री डाउनलोड करा, नंतर ऑफलाइन आनंद घ्या.
क्युरियस लर्निंग आणि सुतारा या नफा ना घेणाऱ्या संस्थांनी तयार केलेले, जिज्ञासू वाचक एक मजेदार आणि प्रभावी शिक्षणाच्या अनुभवाची खात्री देते . आजच क्युरीयस रीडर सोबत तुमच्या मुलांना शिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तयार करा!
या रोजी अपडेट केले
३० ऑक्टो, २०२४